माहिती अधिकार अधिनियमातील कलम ४ च्या अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांची केंद्र आणि राज्य शासनाला कायदेशीर नोटीस

मुंबई : महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाला माहिती अधिकार कायद्यातील कलम ४ (१) (क) नुसार अंमलबजावणी करण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. या कलमानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने माहिती अधिकार अधिनियमाद्वारे...

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यात जागरण गोंधळ आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मुंबईतल्या  आझाद मैदानात  आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मैदानावरंच जागरण गोंधळाची पूजा मांडत आरक्षणासह विविध प्रश्नांवर...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी समिती स्थापन केली जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : मार्च महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विविध विभागांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या दृष्टीनं एक सर्वसमावेशक समन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री...

दुर्लक्षित आणि ग्रामीण खेळांना प्रोत्साहन – क्रीडामंत्री सुनिल केदार

मुंबई : दुर्लक्षित आणि ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या खेळांचा राज्यात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले. शिवछत्रपती राज्य...

महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना आहे. त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८२६ अकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर ८२६ अकांची घसरण झाली, आणि तो ६४ हजार ५७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २६१ अंकांची घसरण नोंदवत...

केंद्र आणि राज्य सरकारनं उद्योगांना मदत करावी – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. कोरोनाच्या संकटात नेतृत्व करणाऱ्या...

कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन नागपूर : राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात...

राज्यात औषधे, अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या तुटवडा नाही

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होणार मुंबई : राज्यामध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. रक्तदाब, मधुमेहाची औषधे तसेच सद्यस्थितीत लागणारी Dihydroxycholoroquene, Erythromycin,Azithromycin इत्यादी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. जनतेसाठी आवश्यक असलेली औषधे...

विनापरवाना, बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई करण्याचे अन्न व औषध...

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपयोगात येणारे मास्क आणि सॅनिटायझर्सची विनापरवाना तसेच बनावट उत्पादने तयार करणाऱ्यांवर तसेच विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली असून...