अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावेत – पालकमंत्री अमित देशमुख

लातूर : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावे.  शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा...

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल प्रतिलीटर ५९ पैशांनी महागलं, तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ५८ पैसे वाढ झाली. तेल कंपन्यांनी केलेल्या या सातव्या...

राज्यात ३६५ दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहीजे – राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ३६५ दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहीजे असं मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते आज औरंगाबाद इथं मनसेच्या...

थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जंयती निमित्त विनम्र अभिवादन

मुंबई (वृत्तसंस्था) : थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जंयती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. ‘संत गाडगेबाबा यांची दशसुत्री आमच्यासाठी समाज कार्याची प्रेरणा...

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश आणण्यावर महाविकास आघाडी सरकार त्याकडे लक्ष देईल – बाळासाहेब...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश आणणे हा कायदेशीर मुद्दा आहे आणि महाविकास आघाडी सरकार त्याकडे लक्ष देईल असं महाराष्ट्रातील प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी...

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टिव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे. आज ८२३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले...

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोले) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिक्कीमचे पर्यटनमंत्री बेदू सिंग पंथ हे देखील...

दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा जनजागृतीसाठी मुंबईत कार्यशाळा

मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होणे व त्या कायद्याबाबतची संवेदनशिलता या विषयावरील कार्यशाळा दि. ११ जानेवारी, २०२० रोजी, स. १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव...

मुंबईत काल ३ हजार ३९ नवीन रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ४ हजार ५२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवले. आतापर्यंत ६ लाख ६४ हजार ३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३ हजार ३९ नवीन...

एमजी इंडियाद्वारे नांगिया स्पेश्यालिटी हॉस्पिटलला पाच हेक्टर अँम्ब्युलन्स दान

नागपुर : एमजी सेवा उपक्रमाच्या अंतर्गत एमजी मोटर इंडियाने नागपुरच्या नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलला पाच रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स दान दिल्या. नागपुरमध्ये COVID-19 च्या केसेस पुन्हा वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत ह्या अॅम्ब्युलन्समुळे सामान्य जनतेला उत्तम...