राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख ३२ हजार पासचे वाटप
२ लाख ५८ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन, ३ कोटी ८७ लाखांचा दंड
गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ३,३२,८४३ पासचे वाटप पोलीस विभागामार्फत देण्यात...
आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत आणि त्यादृष्टीने ठोस पाऊले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी...
अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
कोरोना रोखण्यासाठी कार्यरत गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांसाठी योजना
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकूण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस,...
वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर स्थानिक गुन्हे शाखेला पालघर जिल्ह्यात चार चाकी वाहनांची चोरी करणाऱ्या एका टोळीला पकडण्यात यश आलं आहे. टोळीकडून १९ महिंद्रा पिकअप गाड्या ६...
मागेल त्याला टँकर, मागेल त्याला छावणी- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
सरकार पशुपालकांच्या भक्कम पाठिशी
शेळ्या-मेंढ्यांसाठीही चारा छावणी
औरंगाबाद : अपुऱ्या पावसाने दुष्काळी परिस्थिती राज्यात आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी शासन खंबीरपणे शेतकरी, पशुपालकांसोबत आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. या दुष्काळी परिस्थितीत...
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारित नियमावलीनुसार सन 2018-19 या वर्षासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य...
युनियन बँकेत सतर्कता जागृती सप्ताह संपन्न
स्वामी सुपर्णानंदजी यांच्यासोबत संवादाचे आयोजन
मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या मार्गदर्शनानुसार ‘व्हिजिलंट इंडिया, प्रॉस्परस इंडिया’ (सतर्क भारत, समृद्ध भारत) या संकल्पनेवर सतर्कता जागृती सप्ताहाचे आयोजन केले गेले....
विधानसभेत लोकसभा निवडणुकीप्रमाणे यश नं मिळाल्याचं आत्मचिंतन करू – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपाला यश नं मिळाल्यानं आम्ही चिंतेत आहोत मात्र याचं आत्मचिंतन करू असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कोल्हापुरात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत...
राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमध्ये काल एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
केंद्रीय सैनिक बोर्डच्या आर्थिक मदत योजनेसंदर्भात ऑनलाइन अर्जाबाबत आवाहन
मुंबई : इयत्ता १ ली ते ९ वी तसेच ११ वी मधून सन २०१९-२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या किंवा पुढील वर्गात गेलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक क्षेत्रात...











