अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
मुंबई :- भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतल्या बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला...
ओबीसी आरक्षणप्रश्नी पुढच्या महिन्यात बांठिया समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यात ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी सरकारचा प्रयत्न सुरुच राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात...
बंडखोर शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली, तर त्याचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेमधे फूट पडल्यामुळे राज्यातल्या राजकीय पटलावरच्या घडामोडींमधे अधिकाधिक अनिश्चितता निर्माण होत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याला ३७ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा...
मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा
मदतीत माध्यम प्रतिनिधीही पुढे
मुंबई : ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु.साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार...
नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात शक्य होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि औरंगाबाद दरम्यान प्रस्तावित नव्या द्रुतगती मार्गामुळे नागपूर ते पुणे हे अंतर केवळ आठ तासात गाठणं शक्य होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा
गणेशोत्सव, कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
समाजप्रबोधन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गणेश मंडळांना आवाहन
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही,...
मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा-मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी एका ध्येयानेपुढे जाऊ या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मराठी भाषा गौरव...
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित
मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे यापूर्वी https://msble.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित होते. तथापि,मंडळाचे हे जुने संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. मंडळाचे वरील जुने संकेतस्थळ अद्ययावत करुन सदर...
स्थलांतरित कुटुंबांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात...
मुंबई : स्थलांतरित रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी, सूचना काही ठिकाणाहून प्राप्त होत आहेत. अडचणीच्या काळात या स्थलांतरित कुटुंबांना त्यांचे देय रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल...
प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांना आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येत्या बुधवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता असून त्यानंतर ते...











