ऑनलाईन संकलित मजकुराच्या नियमनासंदर्भात चर्चा व्हावी – सरकारचे आवाहन

मुंबईत ‘चित्रपट प्रमाणन आणि ऑनलाईन मजकूर नियमन’ चर्चासत्राचे आयोजन मुंबई : ऑनलाईन मजकुराच्या नियमनासंदर्भात संबंधितांच्या शंकांच्या निरसनासाठी सर्व संबंधितांमध्ये विस्तृत चर्चेची आवश्यकता असून, यासाठी माहिती आणि प्रसारण  मंत्रालय प्रोत्साहन देत...

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा...

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सदनिका बांधकामाचे भूमीपूजन प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार...

सोलापूर : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोलापूर येथील श्रमिक...

जालन्यात कोणत्याही चेकपोस्टवरून अधिकाऱ्यांना प्रवेश नको

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालन्यातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी औरंगाबादहून दररोज अप-डाऊन करतात. मात्र, औरंगाबाद जिल्हा हा कोरोना बाधित रुग्णांच्या लाल क्षेत्रात असल्यामुळे या अधिकाऱ्यांना...

‘माविम’च्या महिलांकडून जनजागृती, मास्क निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. जगातील अनेक विकसित आणि प्रगत देशातील नागरिक या विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहे. बाधित होण्याचे...

मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांकडून कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा मृत्यूदर रोखणे महत्त्वाचे, रुग्णांचे संपर्क शोधण्यात अजिबात ढिलाई नको मुंबई : कोरोनाशी आपण तीन महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या...

रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी विभागांना भांडवली खर्चासाठी निधी वितरीत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं रोजगार निर्मितीसाठी आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी, संपत्ती आणि रोजगार निर्मितीवर आघाडीवर असलेल्या विभागांना भांडवली खर्चासाठी, अर्थसंकल्पीय निधीच्या ७५ टक्के रक्कम वितरीत करण्यास परवानगी दिली...

पूरबाधित घरांच्या परीक्षण, पंचनाम्यांसाठी निवृत्त अभियंते, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे आयुक्त प्रवीण परदेशी...

सांगली : पूरबाधित घरांचे परीक्षण व पंचनामे करण्यासाठी  सेवानिवृत्त अभियंते व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्या, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे...

शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : शारदीय नवरात्रौत्सवाला आज प्रारंभ झाला. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभप्रसंगी सर्वांचं जीवन ऊर्जा आणि आनंदानं भरुन जावं, असं त्यांनी आपल्या...