आरोग्यदूतांच्या संरक्षणासाठी किऑस्क

‘कोरोना’ संशयित रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने घेण्यासाठी ठरतेय उपयुक्त मुंबई (वृत्तसंस्था) : ‘कोरोना’ (COVID 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्वच्छकांपर्यंत...

केवळ निवडणुका लढवण्यासाठी स्वबळाचा उद्घोष नसावा, तर न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळाची गरज –...

मुंबई (वृत्तसंस्था) : केवळ निवडणुका लढवण्यासाठी स्वबळाचा उद्घोष नसावा तर, न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळाची गरज असते असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या ५५ व्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांशी...

अपारंपरिक ऊर्जा धोरण-२०२० : पाच वर्षात १७ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट – ऊर्जामंत्री डॉ....

मुंबई : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून राज्यशासनाने येत्या पाच वर्षात १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून त्याअनुषंगाने अपारंपरिक ऊर्जा धोरण- २०२० ला मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जारी...

मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई :- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलिआयसीयू प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने...

राज्यात ३६५ दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहीजे – राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ३६५ दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहीजे असं मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ते आज औरंगाबाद इथं मनसेच्या...

राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात सुरू असलेले मेट्रोसह विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत...

राज्यातल्या शेतकऱ्यांना येत्या १५-२० दिवसात पीक विम्याची रक्कम देण्याची कृषी मंत्र्यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतक-यांना 15 ते 20 दिवसाच्या आत पीक विम्याची रक्कम मिळेल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. ज्या 10 जिल्हयात विमा कंपन्या पोहोचलेल्या...

लोकराज्यच्या ‘मिशन बिगिन अगेन’ या अंकाचे तसेच ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकराज्यच्या ‘मिशन बिगीन अगेन’ या ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे तसेच ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी केले. यावेळी...

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता

मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे व पारंपरिक वीज कृषीपंपांच्या जोडणी खर्चात बचत व्हावी यासाठी राज्यात १ लाख सौर कृषी पंपांची योजना राबविण्यात येत असून त्याचा दुसरा व...

दूरसंचाराच्या पायाभूत सुविधा उभारणीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना

मुंबई  :-  राज्यात दूरसंचाराचे मनोरे  व पायाभूत सुविधा उभारणी करणाऱ्या संस्थांना या सुविधा उभारणी करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या अनुषंगाने काही अडचणी उद्भवल्यास त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी...