अत्याचारग्रस्त महिलांना मदत देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत सुरु
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते सेंटरचा प्रारंभ
मुंबई : अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेशीर मदत, समुपदेशन, मानसोपचार तसेच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा उपलब्ध करुन देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ आजपासून केईएम...
राज्यात २०२२ पर्यंत सर्वत्र होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक...
मुंबई : ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई : महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला...
राज्यातील तासिका तत्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्यावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन...
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची...
मुंबई : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याची माहिती पर्यटन...
थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाची अंमलबजावणी; मुंबई ठाण्यातील ६ दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार
मुंबई : थेट लाभ हस्तांतरण (DBT- Cash) प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई ठाण्यातील 6 दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार आहे.
थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाअंतर्गत मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अ परिमंडळातील आझाद मैदान...
गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे शासनाची जबाबदारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
नवी मुंबई : गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी...
मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा गौरव दिन काल राज्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
मराठीवरचे प्रेम आंतरिक जाणिवेतून प्रकट होत राहिले तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही. माय मराठीचा...
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आदिवासी विद्यार्थ्यांना सक्षम करणार – राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांची माहिती
मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.
मंत्रालयात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग...
राज्य शासनाच्या सहकार्याने ‘कोवीड मदत’ ही टेलि-मेडिसीन हेल्पलाईन सुरू
मुंबई : कोरोनाचा संशय असलेल्या नागरिकांना आता घरबसल्या आपली ही शंका दूर करता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने 'कोवीड मदत' ही टेलि-मेडिसीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
हेल्पलाईन क्रमांक...










