मुंबई : कोरोनाचा संशय असलेल्या नागरिकांना आता घरबसल्या आपली ही शंका दूर करता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने ‘कोवीड मदत’ ही टेलि-मेडिसीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

हेल्पलाईन क्रमांक 09513615550 वर कॉल करून आपल्या मनातील शंका दूर करता येणार.