मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक जगताप यांची नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्यासोबत माजी आमदार चरणसिंग...

राज्यात भूजल गुणवत्ता तपासणी सर्व महसुली विभागात सुरु केली जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील भूजलाच्या जलधारांची गुणवत्ता तपासणी आता फिरत्या प्रयोगशाळेद्वारे सुरू करण्यात आली असून सध्या केवळ नागपूर विभागात सुरु झालेली ही सुविधा लवकरच राज्यातील सर्व महसुली विभागात सुरु केली...

साखर उत्पादनात भारत जगात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र देशात आघाडीवर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगात साखर उत्पादनात भारत अव्वल स्थानी असून देशात साखर उत्पादनातराज्य आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात वसंतदादा साखर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण...

हवामान बदल, मानवी आरोग्यावरील परिणामांच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ, टास्क फोर्सची स्थापना

मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची (गव्हर्निंग बॉडी) तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स...

राज्यातील कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या सर्व दूर करून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. ही कापूस खरेदी दि. 15 जूनपर्यंत पूर्ण करावी...

अपार्टमेंट्स मालकांना अपिलाचा अधिकार

मुंबई (वृत्तसंस्था) : अपार्टमेंट्स मालकांना देखील अपिल करण्यासंदर्भातील अधिकार देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अपार्टमेंट्स विषयक महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम, 1970 मधील तरतुदींची अंमलबजावणी करतांना, आता  असे आढळून आले...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयकडून मुंबईत दोघांना अटक

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. हत्येच्या कटात...

मराठी माध्यमाच्या शाळा मंगळवार पासून होणार सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मराठी माध्यमाच्या शाळा उद्यापासून सुरु होत आहेत. कोविड प्रादुर्भावामुळे यंदाही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीच शाळेत येतील, विद्यार्थ्यांना मात्र घरी बसून, ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे. दरम्यान,...

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी आपले प्रस्तावित काम बंद आंदोलन स्थगित करावे – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याने दिनांक २८ सप्टेंबर २०२० पासून प्रस्तावित असलेले कामबंद आंदोलन त्यांनी...

आरोग्यविषयक कार्यासाठी बृहन्मुंबई महनगरपालिकेला केंद्रसरकारचे चार पुरस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यविषयक कार्यकर्तृत्वाचा गौरव काल नवी दिल्लीत करण्यात आला. केंद्र-सरकारद्वारे क्षयरोग नियंत्रण विषयक कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. काल संध्याकाळी नवी दिल्लीत झालेल्या...