कॉक्स अँड किंग्ज यात्रा कंपनीच्या ५ आस्थापनांवर छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आज कॉक्स अँड किंग्ज यात्रा कंपनीच्या किमान ५ आस्थापनांवर छापे टाकले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कॉक्स अँड...

अहमदनगरच्या जोडप्याला मारहाण प्रकरणाची उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : अहमदनगर येथे महिला व तिच्या पतीला मारहाणीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आणि एकदंरीतच या प्रकरणाबाबत भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री...

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय- अनिल परब

मुंबई (वृत्तसंस्था) : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज बातमीदरांना ही माहिती दिली. राज्य सरकारनं सात वेळा सर्व...

विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. आज नियमित कामकाज सुरू होताच, भाजपाचे जेष्ठ...

युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी – आमदार प्रणिती शिंदे

नागपूर : युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या...

मुंबई-गोवा महामार्गांचं काम बारा वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-गोवा महामार्गांचं काम बारा वर्षांनंतरही पूर्ण झालेलं नाही याचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी नुकतंच पुन्हा आंदोलन केलं. याच महामार्गाचे ठेकेदार पळून का जातात हा संशोधनाचा विषय...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी वळविण्यासाठीच्या योजनांना मान्यता

मुंबई : पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी पुढील...

बेकायदेशीर डान्स-बारवर छापे टाकून कारवाई करावी – विजय वडेट्टीवार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या बेकायदेशीर  डान्स-बार वर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई...

सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना दि.१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२०...

मुंबई : कोविड -१९च्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणारे वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना दि. १.एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत वाहन करमाफी...

राज्यातल्या कोरोना दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात काल ६ हजार ४३६ नव्या...