अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३४ लाख हेक्टर्सवरच्या पिकांचं नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३४ लाख हेक्टर्सवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. केंद्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषानुसार हे नुकसान चार हजार कोटी रूपयांचं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

बहुजन कल्याण विभागातर्फे नवीन १६ शुल्काचे अनुदान मिळणार – मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता 16 इतर शुल्कांचा समावेश केला असून त्याचे अनुदान अनुदानित व विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक व बिगर...

शासकीय रूग्णालयांतल्या अवैध गर्भपातांची चौकशी, तपासणी करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व शासकीय रूग्णालयांतल्या अवैध गर्भपातांची चौकशी आणि तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय समिती स्थापना केली आहे. राज्यात ज्या...

कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘ढोल पथकांच्या मागणीत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘ढोल पथकांची’ मागणी वाढली आहे. मुंबईत यावर्षी ढोल-ताशा पथकांची संख्या पाचशे पेक्षा अधिक झाली आहे. संस्कृती जोपासण्याच्या उद्देशानं  २००५ साली सुरू झालेलं...

महाजॉब्स पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

युवकांसाठी महाजॉब्स मोबाईल ॲप विकसित करण्याच्या सुचना; उद्योगांना कामगार कपात न करण्याचे आवाहन मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की आणखी  काही, महाराष्ट्राने नेहमीच देशाला पथदर्शी आणि भव्यदिव्य...

चंद्रपुरात ४३ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या २ दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. चंद्रपुरात काल ४३ पूर्णांक ४ दशांश अंश...

परळ येथील संत रोहिदास भवनाच्या बांधकामास गती देण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबई : रोहिदास समाज पंचायत संघ, परळ  मुंबई या संस्थेच्या संत रोहिदास भवनचे बांधकाम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होते त्या बांधकामास आता गती देण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य...

मुंबईवरील अतिवृष्टीचा धोका टळला, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रावर घोंघावणाऱ्या वादळी वाऱ्यांचा वेग मंदावला असून त्यांची दिशाही बदलली असल्याचं प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानं कळवलं आहे. मुंबईवरचा धोका कमी झाला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधे...

पर्यावरण रक्षण आणि पर्यटनाच्या विकासासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांचा आरे दौरा

मुंबई : विस्तारित मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरे येथील जी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे....

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातल्या घर आणि कार्यालयावर संक्तवसुली संचालनालयाचे छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातल्या घर आणि कार्यालयावर  संक्तवसुली संचालनालयानं छापे घातले. याशिवाय सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही छापे घातल्याचं वृत्त...