नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या नोंदणी व पुनर्नोंदणीबाबत आवाहन
मुंबई: नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी संरक्षण शहरापुरती मर्यादित न ठेवता...
औरंगाबाद मध्ये एक लाख छपन्न हजारांचे तंबाखूजन्यपदार्थ जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथं गुटखा, पानमसाला तसंच सुगंधी तंबाखू विकणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे एक लाख छपन्न हजाराचा प्रतिबंधित गुटखा तसंच सुगंधी तंबाखू जप्त...
राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज विरोधकांनी गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित झालं. सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या १२ सदस्यांचं निलंबन मागे घ्यावं, या मागणीचा मुद्दा विरोधी...
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर हिंगोली जिल्ह्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेअकरा वाजता हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातव यांच्या कुटुंबियांसह ...
राजर्षीं शाहूंचे कार्य, विचार दिशादर्शक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना...
मुंबई : सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जातीअंताचा लढा यांसह कृषी- सिंचन, औद्योगिक...
पुणे आयसिस प्रारूप प्रकरणी शमिल साकीब नाचन या संशयिताला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : दहशतवादी कारवायांना सहाय्य केल्याच्या आरोपाखाली एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं शमिल साकीब नाचन या संशयिताला आज अटक केली. आयसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये सक्रिय सहभाग...
१०७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात
प्रतिकारशक्ती व मनाची इच्छाशक्ती चांगली ठेवा - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा...
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सर्पदंश आणि ॲपेंडिक्स आजारांचा समावेश करण्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि ॲपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. याबाबतची लक्ष वेधी...
गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण राबविण्याचे विधासभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
मुंबई : महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन व्यवसायाला मोठी संधी आहे. मत्स्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे बीज महाराष्ट्राने आंध्रप्रदेश, प.बंगाल, छत्तीसगड या राज्यांप्रमाणे विकसित करुन ग्रामीण भागातील रोजगार संधीला चालना द्यावी. तसेच,...
राज्यात काल कोविड १९ च्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : काल राज्यात ओमायक्रॉन बाधित ८ रुग्ण आढळले. त्यातले ४ रुग्ण मुंबईतले, ३ सातारा जिल्ह्यातले, तर १ पुण्यातला रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची...











