विशेष सीबीआय न्यायालयाकडून सचिन वाझे यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : विशेष सीबीआय न्यायालयानं आज मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ही परवानगी मिळाली आहे. विशेष...

युवकांनी कठोर परिश्रमाला सदाचाराची जोड द्यावी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई – पदवी प्राप्त करणे ही जीवन शिक्षणाची केवळ सुरुवात आहे. युवकांनी डोळ्यांपुढे मोठे लक्ष्य ठेवावे, निवडलेल्या क्षेत्रात नवसृजन करावे व ध्येयसिद्धीसाठी कठोर परिश्रम करावे. देशासाठी परिश्रम केले तर...

केंद्रात पूर्ण बहुमतात आमचेच सरकार

नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी...

विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती...

मुंबई: राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंघटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. या छळापासून संरक्षण व्हावे, यासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे असून...

विविध योजनांतील अनुदान शेतकऱ्यांना तातडीने द्यावे – फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

मुंबई :  भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड आणि ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी दिल्या. फलोत्पादन मंत्री...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार

मुंबई : २६/११  च्या दहशतवादी हल्ल्यावेळी धाडसी कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचारी, बेस्ट कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. पोलिस बॉइज चॅरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही...

विधानसभा प्रश्नोत्तरे

स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १८४ कोटी रुपयांची तरतूद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन 2017 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या...

उस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती करणार खर्च

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने राज्यात प्रथमच असा नाविन्यपूर्ण उपक्रम; मुस्लिम समाजातील नागरिकांना मोठा दिलासा मुंबई : उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर, दिल्ली कॉलनी खिरणी मळा, गालिब नगर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित...

पहिल्या दिवशी राज्यात १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आज सुरुवात झाली. पहिल्या दिवशी राज्यात 14 मतदारसंघात 14 उमेदवारांनी  15 नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी...

महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल हे जगातील पहिले उदाहरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्त्वूपर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...