१९३ वस्तूंवरील कर दरात घट – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या...
महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण
आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात...
दिल्लीहून आलेल्या केंद्रीय पथकाने धारावीला भेट देऊन उपाययोजनांची केली पाहणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पथकाने आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत मुंबईतल्या धारावी भागाला भेट दिली. याठिकाणी असलेला ट्रांझिट...
असाल तेथेच थांबून राहा, आपल्या निवास व भोजनाची हमी आमची – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाला लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवावा लागला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरित मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी आहे तेथेच राहावे. आपल्या सर्वांची राहण्याची सोय...
कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरु
एसटी महामंडळाच्या बसेस रवाना
विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सुमारे अठराशे विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना घेऊन...
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.
यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते,उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, पशुसंवर्धनमंत्री महादेव...
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येणाऱ्या अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त असलेल्या तांत्रिक पदांच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू आहे. समितीच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनाच्या आत...
राज्य शासनाच्या सहकार्याने ‘कोवीड मदत’ ही टेलि-मेडिसीन हेल्पलाईन सुरू
मुंबई : कोरोनाचा संशय असलेल्या नागरिकांना आता घरबसल्या आपली ही शंका दूर करता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने 'कोवीड मदत' ही टेलि-मेडिसीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
हेल्पलाईन क्रमांक...
चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं
मुंबई (वृत्तसंस्था) : कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना चक्रीवादळामुळे पक्क्या वास्तूंमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. मुंबई कमी उंचीवर असलेल्या भागातील आणि झोपडीत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे.
चक्रीवादळामुळे पालघर...
बहुजनांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची मागणी – राज्यमंत्री बच्चू कडू
मुंबई : बहुजनांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी असलेल्या विविध योजना सक्षमपणे राबविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात...










