शेतकरी हाच राज्य विकासाचा ‘केंद्रबिंदू’ – वित्त व नियोजनमंत्री अजित पवार

राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची ग्वाही मुंबई :  बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने अत्यंत सोपी, सुलभ अशी 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना' आणली असून बळीराजाने घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याज यांची थकित...

नांदेड शहरात जन आशिर्वाद यात्रेचे जोरदार स्वागत

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाची जन आशिर्वाद यात्रा आज नांदेड शहरात पोहचली. स्थानिक नागरिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. यात्रा शहरात पोचल्यावर कराड यांनी...

गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवा असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक मध्ये केली....

कोरोना विषाणू : राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षाची स्थापना

३६१ खाटांची उपलब्धता - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात...

आधारवाडी कचरा डेपोतील दुर्गंधी कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : आधारवाडी येथील कचरा डेपोमुळे दुर्गंधी व घाणीचा त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. त्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशी सक्त सूचना देऊन, या डेपोला पर्यायी बारवे...

मातृदिन अंगणवाडी सेविकांना अर्पण

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून राज्यातील माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा मुंबई : राज्यातील सर्व माता-भगिनींना मातृदिनाच्या शुभेच्छा देताना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या वर्षीचा...

राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन

मुंबई : ६१ व्या  महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी...

सरकारी कार्यालयात 30 मिनिटांपेक्षा जास्त लंच ब्रेक नियमबाह्य

तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालय किंवा बँकेत गेलात आणि दुपारची वेळ असेल तर तुमचं दोन मिनिटांचं काम तासापेक्षाही जास्त लांबतं. अनेक कार्यालयांमध्ये जेवणाच्या सुट्टीच्या नावार जनतेला वेठीस धरलं जातं. या...

गडचिरोलीत मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोलीत चामोर्शी तालुक्यातल्या  गुंडापल्ली जंगल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मोह फुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड  एकूण ६ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त...

मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चित प्रयत्न करणार – मंत्री जयंत पाटील

मुंबई : मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत निश्चित प्रयत्न करु, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. मल्टिप्लेक्स सिनेमासंदर्भातील विविध अडीअडचणी सोडविण्याबाबत यूएफओ, सिनेपोलीस व इतर कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालय येथे मंत्री...