‘एचआयव्ही’ बाधित मुलांच्या सादरीकरणाने राज्यपाल भारावले

सेवालय संस्थेला राज्यपालांकडून दहा लाख रुपयांची देणगी मुंबई : ईश्वराने दीन – दु:खी व उपेक्षित लोकांची सेवा करण्याची क्षमता केवळ मनुष्याला दिली आहे. निराश्रित व्यक्तीची सेवा करून त्यांना सन्मानाने जीवन...

राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात...

रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब ही औषधे राज्यभर उपलब्ध करण्यासाठी नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ही औषधे राज्यभर अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक नियोजन केले जात आहे, अशी माहिती...

विविध महापालिकांच्या प्रभाग रचनेनंतर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या प्रभाग फेररचनासाठी सुचना आणि हरकती मागविण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी एकूण ८१२ हरकती आणि सुचना प्राप्त झाल्याची माहिती पालिकेचे अ तिरिक्त आयुक्त सुरेश...

अडुळसा आणि गुळवेलच्या वापराच्या अभ्यासाला मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील उपचार पद्धतीत अडुळसा आणि गुळवेलच्या वापराच्या दृष्टीनं विशेष अभ्यास करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय आयषु मत्रांलयानं मान्यता दिली आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत भारतीय वैद्यकीय विज्ञान...

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातल्या १०० विद्यार्थ्यांची वसतीगृह सुरू करण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण आणि सुविधा याबाबत शासन सकारात्मक असून प्रत्येक जिल्ह्यात ५० मुले आणि ५० मुली असे १०० विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या सामाजिक,...

पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य – मुख्यमंत्री...

मुंबई :  राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर...

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा पुर्नविकास करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी येथे सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळेच लवकरच अत्याधुनिक आणि चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी...

बंधपत्रित अधिपरिचारीकांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारीकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी प्राधान्याने सेवेत सामावून घेण्यात यावे.  कोविड-19 साथरोग तसेच...

एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई :  दि. ११ जुलै २००९ पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे...