अडुळसा आणि गुळवेलच्या वापराच्या अभ्यासाला मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील उपचार पद्धतीत अडुळसा आणि गुळवेलच्या वापराच्या दृष्टीनं विशेष अभ्यास करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय आयषु मत्रांलयानं मान्यता दिली आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत भारतीय वैद्यकीय विज्ञान...
लॉकडाऊन शिथिल करताना खबरदारी आणि जबाबदारी आवश्यक!
देशापुढे महाराष्ट्राने आदर्श उभा करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : पुनश्:च हरिओम करत राज्यात ३ जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’ची सुरुवात होत असून टप्प्या-टप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथिल करत आहोत,...
१३ वर्षाच्या मुलीचा होणारा बालविवाह पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रोखला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात निपाणी इथं १३ वर्षाच्या मुलीचा होणारा बालविवाह पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रोखला.
शहरातल्या चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानं...
राज्यातील ओबीसी बांधव राजकीयदृष्ट्या तटस्थ – हेमंत पाटील
सत्तासंघर्षाऐवजी वंचितांकडे लक्ष देण्याचे राजकीय पक्षांना 'आयएसी'चे आवाहन
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा देत थेट सरकारमध्येच शामिल झाले असल्याने एरवी 'फ्रंट...
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे हिरो – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे...
नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन
पुणे : आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहेत. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत...
महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 15 नोव्हेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून 31 ऑगस्ट 2019 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.
59...
डॉक्टर व पोलिसांना ध्यानधारणा प्रशिक्षण
‘कोरोना वॉरियर्स’ चे मनोबल उंचावण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून उपक्रम
अमरावती : तणावाचे निरसन होण्यासह सकारात्मक ऊर्जेच्या संचाराची अनुभूती कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी अहोरात्र झटणाऱ्या कोरोना वारियर्स...
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी एससीईआरटीकडून प्रश्नपेढी उपलब्ध
मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘एससीईआरटी’च्या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑनलाइन प्रश्नपेढी उपलब्ध आहे. यंदा १६...
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मीअंबाबाई देवीच्या ऑनलाईन दर्शनात वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापुरातलं श्री महालक्ष्मीअंबाबाई मंदिर १७ मार्चपासून बंद आहे. तेव्हापासून देवीचं लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या दुप्पट झाली आहे.
आजपर्यंत पंचवीस लाख भाविकांनी देवीचं...
कोरोनाला हरविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वाशिम : कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ...











