कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध...

शांतता आणि सौहार्दामुळे राज्याच्या विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र ही नेहमीच अमन पसंद (शांतताप्रिय) लोकांची भूमी राहिली आहे. राज्यात मागील 5 वर्षात सर्व समुदायातील लोक आपापले सण-उत्सव शांततेत साजरे करत आहेत. इथे असलेल्या शांतता आणि...

ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना पुरातत्त्वीय शैली जपावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे...

अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करा- मंत्री शंभूराज देसाई

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या समूळ उच्चाटनासाठी गावांमध्ये जाऊन कडक कारवाई करावी आणि ज्याठिकाणी अवैध दारूची वाहतूक होते तिथं भरारी पथकाद्वारे तात्काळ कारवाई करावी असे निर्देश...

राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १० हजार ४९८ – आरोग्यमंत्री राजेश...

राज्यात १७७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले...

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ आज मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम सुरू असताना दरड कोसळली. त्यामुळे दोन पोकलेन यंत्रं दरीत कोसळली असून एका चालकाचा मृत्यू झाला. आज...

राज्यात ११ हजार ४९२ लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी २६ जिल्हयांमधे ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार...

चालू शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत मराठी सक्तीची

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा मुंबई : राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावीत या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तीचे केले जाणार आहे....

‘ब्रेक द चेन’ उपाययोजनेअंतर्गत स्पष्टीकरण

मुंबई: कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत  दि. 5 एप्रिल २०२१ रोजी काढलेल्या निर्बंध आदेश DMU 2020/ CR 92 DisM I च्या संदर्भात खालील...

‘सोशल मीडिया मस्त आहे!’

पहिल्या मराठी समाज माध्यम संमेलनात पहिल्या दिवशीच्या चर्चासत्रातील सूर मुंबई : सोशल मीडियावर आजची तरुणाई अधिकाधिक वेळ घालवताना दिसते. त्यामुळे हे माध्यम टाईमपासचे किंवा काम नसलेल्यांसाठी आहे असा सूर असतो....