शेतक-यांना पिक कर्ज नाकारणा-या बँकेवर कोणत्या कलमाखाली गुन्हे दाखल करता येतील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विविध कारणांनी शेतक-यांना पिक कर्ज नाकारणा-या बँकेवर कोणत्या कलमाखाली गुन्हे दाखल करता येतील,याचा अभ्यास राज्य सरकार करत आहे, अशी माहिती वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि...
पर्यावरण दिनानिमित्त वरळीत मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण
मुंबई: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील वरळीच्या लाला लजपतराय रोड परिसरात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. यावेळी माजी...
दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारला गृहमंत्रीपदाचा पदभार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप न करण्याचं राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्र दिलीप वळसे- पाटील यांनी आज सांगितलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा दिल्यानंतर गृहमंत्री पदाचा आज पदभार स्वीकारला....
टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्चचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : टेरी फॉक्स (भारत) समितीने कर्करोग जनजागृती व संशोधनाच्या हेतूने आयोजित केलेल्या ‘टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्च’ या मॅरेथॉनचा शुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मरीन...
उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन...
'सक्षम अभियान 2020'चे उद्घाटन
मुंबई : जनतेने उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंधनाचा काटकसरीने वापर करुन पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री...
बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती...
मुंबई : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध...
बायोसपद्वारे कोव्हिड-१९ सुरक्षा उत्पादने सादर
स्वस्त दरातील फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स आणि हँड रब्जचा समावेश
मुंबई : कोव्हिड-१९ वर मात करण्याच्या मोहिमेवर असलेल्या बायोसप (Biosup) हेल्थकेअर या औषधनिर्माता आणि सर्जिकल उत्पादनांतील संस्थापक कंपनीने तिच्या पोर्टफोलिओमध्ये फेस...
९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना राज्य सरकारतर्फे अर्थसहाय्य
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत ९ लाख १७ हजार नोंदीत बांधकाम कामगारांना राज्य सरकारतर्फे अर्थसहाय्य केलं आहे, अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अवघ्या ४ दिवसात १३७...
सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेच्या माध्यमातून मुंबई अधिक सुंदर करणार – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई : मुंबई शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, इमारती आणि रस्त्यांवरील विद्युत प्रदीपन, कोळीवाड्यांचा विकास आदी माध्यमातून मुंबईचे अधिक सुंदर रूप जगासमोर आणणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी...
विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात लढत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होणार असून, भाजपाचे राहुल नार्वेकर आणि महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून म्हणजेच...











