शिरपूर येथील कारखान्याच्या आगीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत जाहीर...

राज्यात आतापर्यंत ८४० कोरोनाबाधित उपचारानंतर कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात काल एका दिवसातले सर्वाधिक ७७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं, एकूण रुग्णांचा आकडा ६ हजार ४२७ झाला आहे. काल या आजारानं १४ जणांचा मृत्यू...

महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक,...

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची...

शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे – मुख्यमंत्री उद्धव...

मुंबई : केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन...

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त...

प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला वेग; समितीची स्थापना

मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक-आध्यात्मिक जीवनाचा प्राण असलेल्या प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान केली होती. आता या कामाला गती मिळाली असून प्रकल्पाची स्वरूप...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक आराखडा ऑगस्टपर्यंत अंतिम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचा आराखडा येत्या 15 ऑगस्ट 2019 पर्यंत अंतिम करण्यात यावा असे निर्देश नागपूर महानगर पालिकेला देण्यात आले आहेत, हा आराखडा प्राप्त...

मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वैद्यकीय उपचार अधिक परिणामकारक होण्यासाठी राज्यातील सर्व टास्क फोर्सच्या डॉक्टरांची एकत्रित बैठक मुंबई : कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू...

भारतीय विद्यार्थ्यांसाठी यूके एज्युकेशनची द्वारे खुली

शिक्षणानंतर व्हिसा परत करण्याची घोषणा केली मुंबई : ब्रिटनमधील विद्यापीठ राज्य मंत्री मिशेल डोनलॅन एमपी, स्कॉटलँड, वेल्स, नॉदर्न आयर्लंडमधील शिक्षण मंत्री तसेच इंटरनॅशनल ट्रेड डिपार्टमेंटमधील एक्सपोर्ट्स मंत्र्यांनी भारतीय विद्यार्थ्यांसह आंतरराष्ट्रीय...