महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक या विभागांमध्ये आयोगातर्फे जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणी अनुषंगाने आयोगाने विविध विभागांसाठी वेगवेगळ्या...
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेमुळे राज्यातील जलसाठ्यात होणार वाढ – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख
मृद, जलसंधारणाकरिता 2 हजार 810 कोटी
मुंबई : राज्यातील विविध योजनांमधून जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यांची देखभाल व दुरूस्तीअभावी आवश्यक तेवढा जलसंचय होत नसल्याने मुख्यमंत्री जलसंवर्धन ही नवीन योजना...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत इंदू मिलच्या जागेत प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी...
महाराष्ट्रात विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर, नर्सेस यांच्या सेवा मानधन तत्वावर घ्या
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
लातूर : बृहन्मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेस यांची आवश्यकता असल्याने त्यांची सेवा मानधन तत्वावर कोविड कालावधीसाठी घेण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय...
स्टडी ग्रूपची टीसाइड युनिव्हर्सिटीशी हातमिळवणी
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आले एकत्र
मुंबई : आघाडीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रदाता स्टडी ग्रूपने टीसाइड युनिव्हार्सिटीशी स्ट्रॅटेजिक भागीदारीची घोषणा केली आहे. टीसाइड युनिव्हर्सिटी एक अशी संस्था आहे, जी आपल्या...
राज्य शासनानं १० वर्ष मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीला
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनानं १० वर्ष मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीला काढले आहेत. शासनला याद्वारे अडीचशे कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. ही विक्री...
पॅरामेडिकलविषयक प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई: कोविड-19 प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअरविषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानुसार...
कृषीविकासासाठी ‘लॅब ते लॅण्ड’ संकल्पनेवर भर
नाबार्डच्या वतीने आयोजित राज्य क्रेडिट सेमिनारमध्ये कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी यांत्रिकीकरणात नाविन्यपूर्ण उपकरणांचा समावेश करणार असून ‘लॅब ते लॅण्ड’ अशा पद्धतीने कृषी क्षेत्राचा विकास करण्यावर...
राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
नवी दिल्ली : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचं राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला...
रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देण्याचे मंत्री उदय सामंत...
मुंबई : जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने आपणास काम करावयाचे आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांना गती देऊन ती कामे विहित वेळेत पूर्ण कसे होतील याकरिता...









