महाराष्ट्रातील पर्यटनवृद्धीसाठी चेन्नई येथे भव्य ‘रोड शो’
मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत चेन्नई येथे भव्य 'रोड शो'चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचा समृद्ध पर्यटन वारसा तिथे सादर करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्रातील विविध कलाप्रकार, सांस्कृतिक...
सैन्य दलाच्या जवानांशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यास केले पदावरुन कार्यमुक्त
राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली प्रकरणाची तातडीने दखल
मुंबई : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना...
राज्यात आतापर्यंत ५२ हजार उद्योग सरू; औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र सावरतोय – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : सध्या कोरोनामुक्त झालेल्या ग्रीन झोनमध्ये पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झाले आहेत. आतापर्यंत ७० हजार परवाने दिले असून त्यापैकी ५२ हजारांहून अधिक कारखाने सुरू झाले आहेत. यात साडेबारा...
राज्यात महाआवास अभियानाअंतर्गत १०० दिवसात ८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना घरं देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्याच्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात कालपासून ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत “महाआवास अभियान-ग्रामीण” राबवले जाणार आहे.
राज्यात...
राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल – राजेश...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उप जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे...
सोने, कच्चे तेल, तांबे आणि बेस मेटलची मागणी व किंमतही वाढली
मुंबई : कमकुवत अमेरिकी डॉलरमुळे जगभरातील कमोडिटी बाजारावर परिणाम केले. कमोडिटी व्यापारात गुंतवणुकदारांच्या भावनांवर परिणाम करणाऱ्या इतर कारकांमध्ये चिनी अर्थव्यवस्थेची अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा तसेच अमेरिका व चीनदरम्यान जिओपॉलिटिकल तणाव यांचा...
कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली – गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गार
पोलीस कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियास सानुग्रह अनुदानाचे धनादेश प्रदान
सोलापूर : कोरोनाच्या विषाणू प्रसाराच्या काळात आघाडीवर राहून काम करून राज्यभरात पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी राज्य शासनाची प्रतिमा उंचावण्याचे मोठे काम केले, असे गौरवोद्गार...
ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर सरकार ठाम – छगन भुजबळ
मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर सरकार ठाम असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं. मंडल कमिशन ते खानविलकर समिती पर्यंत...
नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातल्या गेल इंडिया आणि ऑस्ट्रेलियातल्या वितारा एनर्जी या कंपन्या राज्यात गुंतवणूक...
मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातल्या गेल इंडिया, आणि ऑस्ट्रेलियातल्या वितारा एनर्जी या कंपन्या राज्यात सुमारे १६ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.
याबाबतचा सामंजस्य करार काल उद्योगमंत्री सुभाष...
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार
मुंबई : समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या...











