कुक्कुट उत्पादनांमुळे कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होत असल्याची अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई – पशुसंवर्धन मंत्री...
मुंबई : कुक्कुट उत्पादनाद्वारे कोरोना विषाणू मानवी आरोग्यास धोका पोहोचवू शकतो ही बाब पूर्णतः अशास्त्रीय व निराधार असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, मोबाईलवर अशा अफवा पसरविणाऱ्यांवर गंभीर कारवाई...
झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम...
मुंबई :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही...
एंजल ब्रोकिंगद्वारे ‘स्मार्ट मनी’ची सुरुवात
मुंबई: ट्रेडिंग आणि गुंतवणुकीत प्रावीण्य मिळवणे आता आणखी सोपे झाले आहे. कारण एंजल ब्रोकिंगने गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देण्याकरिता शैक्षणिक मंच ‘स्मार्ट मनी’ची सुरुवात केली आहे. या मंचावर वैयक्तिकत मोड्यूल्स, कार्यशाळा, प्रमाणपत्रे,...
सामाजिक योगदानातूनच देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
कार्यकर्ता संमेलन समारोप कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती
मुंबई : सर्व समाजाच्या योगदानामुळेच देश प्रगती करत असतो. वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासींच्या विकासासाठी भरीव स्वरुपाचे काम केले जाते, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...
तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना
मुंबई : पंढरपूर, जि. सोलापूर येथील विकास आराखडा तयार करताना तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करूनच सर्वसमावेशक, सर्व सोयासुविधांयुक्त विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम...
मुंबईतल्या इमारतीत १०पेक्षा अधिक कोविड१९चे रुग्ण आढळले तर इमारत सील होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत आता कोणत्याही गृहनिर्माण संस्थेत अथवा इमारतीत १० पेक्षा जास्त कोविड-१९ चे रुग्ण आढळल्यास ती पूर्ण इमारत सील केली जाईल, असं महानगरपालिकेनं म्हटलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका...
विद्यार्थ्यांनी परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन
मुंबई : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी...
महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
मुंबई:- महान योद्धा महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले....
मराठा आरक्षणसंदर्भात जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : सकल मराठा समाज आणि इतर मराठा संघटनांच्या वतीनं मुंबईतल्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चानं, आज बाईक रॅली काढली. मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं काढलेली ही बाईक रॅली ...
दादासाहेब फाळके चित्रनगरीचा पुर्नविकास करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी येथे सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळेच लवकरच अत्याधुनिक आणि चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी...










