‘गावातील रस्ते महामार्गांना जोडा’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा. हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे प्राधान्य...
कोळशा अभावी वीजटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी – माधव भांडारी
मुंबई (वृत्तसंस्था) : वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी आणि सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी काल केला. राज्यातील...
राज्यात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन
दि. २५ मार्च २०२० ची सुधारित अधिसूचना
अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट
मुंबई : कोविड 19 (कोरोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन...
महिला दिनानिमित्त ट्रेलचा ‘सुपरस्त्री’ उपक्रम
मुंबई : यंदाच्या महिलादिनी, ट्रेल या भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने अथक परिश्रम घेणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक आव्हानांना यशोगाथेच्या रुपात बदलून...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा
गणेशोत्सव, कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
समाजप्रबोधन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गणेश मंडळांना आवाहन
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही,...
स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
मुंबई : स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, “महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील आबांना जयंतीदिनी...
‘माती वाचवा’ अभियानामुळे मातीविषयी जनजागृती होण्यास मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन ‘माती वाचवा’ या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या...
राजभवन येथील पोलीस कॅन्टीन स्टोअरचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन निवासी संकुल येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे स्टोअर उद्घाटन संपन्न झाले. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत...
मार्गदर्शक तत्वं निश्चित झाल्यानंतरचं राज्यातली हॉटेल, रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्याचे सुतोवाच
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं...
शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास सूट : सामाजिक...
मुंबई : कोरोना काळात २१ एप्रिल २०२० व ११ जून २०२० च्या शासन निर्णयास अनुसरून आता ज्या कार्यालयांमध्ये १०० % अधिकार्यांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे अशा कार्यालयातसुद्धा दिव्यांग...










