कोविड हा शेवट नव्हे तर सुधारणांची सुरुवात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
निवृत्त आयएएस अधिकारी राज्याला उभारी देण्यासाठी राज्य शासनासमवेत
मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
मुंबई : राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी करून देण्याचे ठरविले आहे त्याचे स्वागत...
बनावट पासपोर्ट पासून सावध! – महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन
मुंबई : सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टच्या template या डार्कनेटवर व इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे ९ ते २३ डॉलर या दरात उपलब्ध आहेत. सायबर भामटे याचा उपयोग करून लोकांना फसवण्याचे...
राज्य मागास आयोग, मराठा आरक्षणासह संबधित विषय इमाव, विजाभज, विमाप्र विभागकडे वर्ग
मुंबई : मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्य मागास आयोग आणि इतर संबधित विषय राज्याच्या इमाव, विजाभज, विमाप्र कल्याण विभागाकडे समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात...
कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट; ६६६० खाटांची उपलब्धता- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यात ५५ विशेष रुग्णालये अधिसूचित
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली. त्यानंतर आरोग्य विभागाने नव्याने आठ रुग्णालये तर वैद्यकीय...
आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हास्तरावर यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्हास्तरावर याबाबत यंत्रणा उभारली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज चिपळूण इथं पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर...
बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं
पंढरपूर : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या १५६ व्यक्तींवर राज्य सरकारकडून कारवाई
कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचे गृहमंत्री देशमुख यांच्याकडून कौतुक
अहमदनगर : पर्यटन व्हिसावर भारतात आलेल्या नागरिकांनी त्याचा त्याच कारणासाठी वापर करणे आवश्यक आहे. पर्यटन व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या आणि धार्मिक कार्यक्रमात...
कोविड-१९च्या प्रतिकारासाठी ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छाग्रहींची नियुक्ती करणार – गुलाबराव पाटील यांची माहिती
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बजावणार महत्त्वाची भूमिका
जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच गावपातळीवर स्वच्छता रहावी. याकरिता राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात येत असून त्यांची कार्य पद्धती निश्चित...
औरंगाबाद शहरात ९ ते १२ जानेवारी दरम्यान ‘अँँडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या, कलाग्राम आणि गरवारे क्रीडांगणावर येत्या ९ ते १२ जानेवारी दरम्यान 'अँँडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०' हे औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
मराठवाडा असोसिएशन...
नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...










