येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरु होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून मागणी होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहातून मुक्तता

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. गेल्या १४ महिन्यांपासून ते तुरुंगात होते. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना आधीच जामीन मंजूर...

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मराठा समाजाच्या विविध संघटनांसोबत संवाद

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे, ही कायदेशीर लढाई शांतपणे, एकत्र येऊन एकजुटीने लढूया आणि जिंकूयात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठा...

अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले

मुंबई : मागील आठवड्यात अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याचे महत्त्व कमी झाले. तसेच वाढत्या कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येमुळे सोन्याच्या नुकसानीवर मर्यादा आल्या. सौदी अरेबिया साथीच्या काळात उत्पादन...

सलून, केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स सुरु करण्यास परवानगी

मुंबई : शासनाने मिशन बिगिन अगेन टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर,...

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरूच

मुंबई : जगातील अनेक भागात कोरोना विषाणूच्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले प्रमाण आणि मागणीत सुरु असलेली घट यामुळे कच्च्या तेलाच्या  किंमती बुधवारी १.०९ टक्क्यांनी घसरून ३८ डॉलर प्रति बॅरलवर आल्याचे एंजल ब्रोकिंग...

जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार मिळाले आहेत. सुर्डी ग्रामपंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था-औरंगाबाद या स्वयंसेवी संस्थेला, तसंच दैनिक ॲग्रोवनला...

ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज –...

मुंबई (वृत्तसंस्था) : ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली आहे. ते काल मंत्रालयात ठिबक सिंचन असोसिएशनसोबत...

मोहरमनिमित्त ताजिया करता मुंबई उच्च न्यायालयाकडून सशर्त परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : मोहरमनिमित्त येत्या शुक्रवारी ताजिया करता मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. ही परवानगी केवळ मुंबईत लागू असून राज्यात इतरत्र नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे....

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात...