अन्न, औषधांची विक्री करताना सामाजिक अंतर राखा

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन बुलढाणा :  अन्न व्यावसायिक व वितरकांनी कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांचे उत्पादन, विक्री व वितरण करताना पोलीस यंत्रणा व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सर्व...

एंजल ब्रोकिंगद्वारे ‘अँप्लीफायर्स’ची सुरुवात

सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्सना थेट ब्रँडशी संवाद साधण्यास सक्षम बनवतो मुंबई : देशाच्या ब्रोकिंग विश्वात होणारी वाढ लक्षात घेत एंजल ब्रोकिंगने आता भारतात पहिला अँप्लीफायर प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे भारतातील...

मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही...

सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी सीमा बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाला रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुण्याचे चाकरमानी गावागावात पोचल्यानं गावकरी सतर्क झाले आहेत. त्यामुळे गावात नव्याने येणाऱ्यांची...

सर्व पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ – सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील कोणताही पात्र लाभार्थी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही असे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी...

आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क ‘उपचार’; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी

मुंबई :  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली

तुकडोजी महाराजांनी सांगितलेली ‘ग्रामगीता’च राज्याला, देशाला विकासाच्या मार्गावर नेईल मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून दाखवलेला ‘ग्रामोन्नती’चा मार्गच राज्याला आणि देशाला विकासाकडे घेऊन जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार...

‘ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशेनियन चॅम्पियनशिप 2022’ स्पर्धांचे मुंबईत आयोजन

मुंबई : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा एरियल आर्मी यॉचिंग नोड यांनी ‘2022 ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशनियन चॅम्पियनशिप’चे 13 ते 20 डिसेंबर या कालावधीत गिरगाव चौपाटी येथे आयोजन केले आहे....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

आचार्य जांभेकर यांचा परखड बाणा पत्रकारितेसाठी मार्गदर्शक मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री....

केंद्राने राज्याच्या कामात हस्तक्षेप करू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्राने राज्याच्या कामात हस्तक्षेप करू नये, असा स्पष्ट सल्ला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते काल मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. राज्य आणि...