सर्व यंत्रणांच्या समन्वयातून कोरोनावर मात करणे गरजेचे – गृहमंत्री अनिल देशमुख
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा खंबीरपणे प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यात या लढाईचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातूनच कोरोनावार मात करण्यासाठी...
राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद साधेपणा व विनम्रतेचे मूर्तिमंत उदाहरण – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई: देशाचे दोन वेळा राष्ट्रपती व घटना समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉ.राजेंद्र प्रसाद हे साधेपणा व विनम्रता या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचे जीवनचरित्र नव्या पिढीला शिकवल्यास त्यातून उत्तम नागरिकांची पिढी तयार...
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला धोरणाच्या चौथ्या प्रारुप मसुद्यावर चर्चा व्हायला हवी – रामराजे...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला धोरणाच्या चौथ्या प्रारुप मसुद्यावर चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. या मसुद्याच्या प्रारुपावर...
राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सुमारे २० हजारानं जास्त आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असून पॉझिटिव्हिटी दर कमी झाला आहे. मृत्यू...
‘लॉकडाऊन’मध्ये उदयपूरऐवजी नांदेडला पोहोचलेल्या ‘ति’ला मिळाला निवारा!
मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्हा प्रशासनातील संवेदनशील अधिकारी व कर्मचारी यांच्या समयसूचकतेमुळे एका परप्रांतीय मतिमंद महिलेला मिळाला हक्काचा निवारा नुसता निवाराच नव्हे, तर लॉकडाउननंतर तिला तिचे हक्काचे घर मिळणार आहे....
शाळा सुरू करण्याबाबत सरकारी यंत्रणेत समन्वय नाही – देवेंद्र फडणविस
मुंबई (वृत्तसंस्था) : शाळा सुरू करण्याबाबत सरकारी यंत्रणेत समन्वय नसल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी केला. संस्कार या संस्थेमार्फत संस्कार स्टडी क्लाऊड या अभिनव मोफत शैक्षणिक उपक्रमाचं...
उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक
खरीप आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे करताहेत जिल्ह्यांचे दौरे
मुंबई : राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले असून त्यांनी आज नाशिक आणि ठाणे...
अमेरिकन शिष्टमंडळाची विधिमंडळाला भेट
मुंबई : अमेरिकन काँग्रेसच्या जॉर्ज होल्डींग, जो विल्सन, श्रीमती ल्युई फ्रँकेल, ज्युलिया ब्राउनली या वरिष्ठ सदस्यांच्या शिष्टमंडळाने विधानमंडळाला भेट देऊन राज्याच्या विधिमंडळ कार्यपद्धती, कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी विधानपरिषदेचे...
कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेत दिवाळीचा सण साजरा करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गचा धोका अजूनही संपलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत आणि भान ठेवत दिवाळीचा सण साजरा करावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते...
इन्फिनिक्सने दमदार बॅटरी आणि ६.८२” डिस्प्लेसह लॉन्च केला ‘स्मार्ट 4 प्लस’
मुंबई : ट्रांशन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅंड इंफिनिक्सने नुकताच भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन स्मार्ट 4 प्लस लाँच केला. ६.८२ इंच स्क्रीन आणि तब्बल ६०००एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेला हा...











