मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचं वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. काल मुंबईत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत...

नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या...

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जालना येथे कोविड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन जालना :राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी  हा...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. दिलीप बलसेकर यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या...

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांच्या नियोजनासाठी कुलगुरुंची समिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षांचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे. सर्व परीक्षांचं नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी...

जनगणना 2021’ ची तयारी सुरु; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ‘प्री-टेस्ट’

पहिल्यांदाच होणार ऑनलाईन पद्धतीने माहितीचे संकलन मुंबई : भारताच्या ‘जनगणना 2021’ च्या पूर्वतयारीअंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालीम (प्री-टेस्ट) ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी...

राज्यातल्या ८ मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाचं काम करण्यात येणार – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : आधुनिक महाराष्ट्राची लेणी निर्माण करण्यासाठी या क्षेत्रात काम करणारे लोक आणि स्थळांचा शोध घेतला जावा अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. सांस्कृतिक कार्य विभागाच्या...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २४ सुवर्णपदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

मुंबई (वृत्तसंस्था) : ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २४ सुवर्णपदकांसह पदक तालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आतापर्यंत २४ सुवर्ण, २२ रौप्य आणि ४३ कांस्य पदकांसह एकूण...

कोरोनाची लागण होऊ नये यासाठी ७ हजार २०० कैद्यांची पॅरोलवर सुटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रसारामुळे तुरूंगातली गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारनं आत्तापर्यंत ७ हजार २०० कैद्यांची तात्पुरत्या जामीनावर किंवा पॅरोलवर सुटका केली आहे. लवकरच आणखी एक हजार...

मुंबईत काल १ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल १ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आत्तापर्यंत मुंबईतले एकूण २ लाख ४७ हजार ३३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईला कोरोनामुक्तीचा दर...