शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर कुठलीही कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर पुढील आदेशापर्यंत सुनावणी घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. राज्यातल्या राजकीय परिस्थिती संदर्भातल्या याचिकांची तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती उध्दव...
राज्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “मिशन युवा स्वास्थ्य” अभियान राबवलं जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ दरम्यान “मिशन युवा स्वास्थ्य” अभियान राबवलं जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल...
कोविडसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून सुमारे १२३ कोटी खर्च
मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत ३६१ कोटी ३२ लाख ५७ हजार ५९९ रुपये जमा झाले असून १२३ कोटी ३९ लाख १२ हजार ४१० रुपये कोरोना विषयक विविध कारणांसाठी...
राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे पर्यंत वाढ
मुंबई : राज्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ मे २०२० पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून...
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट
मुंबई : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू
मुंबई : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर 2019 पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ मुंबई महापालिका...
राज्यात काल २ हजार ९६८ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सुमारे २ हजार ९६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर नव्या १ हजार ५७३ रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल ३९ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं आरोग्य विभागाच्या...
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी ठोस रिझल्ट दिसला पाहिजे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून...
मंदिर उघडण्यासाठीच्या धार्मिक संघटनांच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिर उघडावी यासाठी विविध धार्मिक संघटनांनी येत्या १३ तारखेला पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला प्रदेश भाजपाने पाठिंबा जाहिर केली आहे.
राज्य सरकारनं दारुची दुकानं, तसंच...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३० अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे शासनाच्या 10 वर्ष मुदतीच्या एकूण रुपये 1000 कोटींच्या रोखे विक्रीची सूचना दिली आहे. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहील. तसेच...










