पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने आज जाहीर केली. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री...
‘कोरोना’शी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करावयाची आहेत. कामे रेंगाळली नाही पाहिजेत. भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग व...
राज्य शासनामार्फत स्तनाच्या कर्करोगावरील उपचार मोफत
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. दर बुधवारी विनामूल्य तपासणी केली जाणार...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतल्या स्ट्रीट फूड हबला मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत स्ट्रीट फूड हब तयार केला जाणार आहे. त्यामुळे रस्त्यात कुठेही मुंबईकर आपली भूक भागवू शकेल. मुंबईतील ६२ रस्ते स्ट्रीट फूड...
‘संपूर्ण सहकार्य केल्यास टाळेबंदी पुन्हा वाढवावी लागणार नाही’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 'ईस्टर संडे'च्या शुभेच्छा; घरातच थांबण्याचं आवाहन
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ईस्टर संडे'निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून भगवान येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा दिवस आपल्या जीवनात आनंद...
पाच एचपीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक पद्धतीने वीज देणार – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : तीन आणि पाच हॉर्सपावर (एचपी) विद्युत क्षमता असलेल्या कृषिपंपास सौरऊर्जा पद्धतीने वीज वितरीत करण्यात येते. तर, पाच हॉर्सपॉवरपेक्षा जास्त विद्युत क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक पद्धतीने वीज देण्याचा...
राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ३०९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ७७ हजार ५८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक...
राज्यातलं सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात ऑपरेशन लोटस राबवणार नसल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर बातमीदारांशी बोलत...
लवकरच दररोज बावीसशे नमुन्यांच्या तपासण्यांची क्षमता उपलब्ध होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि पुण्यातल्या कोरोना वैद्यकीय चाचणी केंद्रांना मान्यता मिळाल्यामुळे लवकरच दररोज बावीसशे नमुन्यांच्या तपासण्यांची क्षमता उपलब्ध होईल अशी माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित...
उत्सवांच्या काळात मध्य रेल्वे ५० विशेष गाड्या सोडणार
मुंबई (वृत्तसंस्था) : सण उत्सवांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ५० विशेष गाड्या सोडणार आहे. यामध्ये मुंबई - गोरखपूर, पुणे - निजामुद्दीन, मडगाव – नागपूर - मडगाव, लोकमान्य टिळक...











