अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध

मुंबई : सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून...

राज्यात मेगा पोलीस भरतीस मंत्रिमंडळाची मंजुरी

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मुंबई : राज्यात 12,528 पोलिसांच्या मेगा पोलीस भरतीसाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार. लवकरच...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निरीक्षणाखालील सर्व ३७ प्रवासी निगेटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३७ प्रवाशांपैकी ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे...

इंग्रजीतील कायदे मराठीत आणणारे भाषा संचालनालय

नागपूर :विधिमंडळाचे सर्वात महत्त्वाचे काम असते ते कायदे करणे. विधी व न्याय विभागाच्या मदतीने राज्य शासनाने केलेल्या इंग्रजी मसुद्याच्या मराठी अनुवादाची महत्त्वाची जबाबदारी भाषा संचालनालयाची असून  विधिमंडळात सादर केले...

टीसीएलचे एसी बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्याचे लक्ष्य

मुंबई: टीसीएल या दुस-या क्रमांकावरील जागतिक टेलिव्हिजन ब्रँडने अत्याधुनिक टीव्ही सीरिज आणि इन्व्हर्टर टेक्नोलॉजीवर आधारीत स्मार्ट एअरकंडिशनर भारतीय बाजारात सादर करत आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. भारतातील टीव्ही...

नेपाळमधील १६ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई : नेपाळमधील माधेश, टेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. भारत व नेपाळमधील संबंध...

टेस्ट, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर काम करा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

नागपूर येथे कोविड-१९ आढावा बैठकीत महसूलमंत्र्यांचे निर्देश नागपूर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले साडेचार महिने शासनाची  सर्व यंत्रणा काम करत आहे. दैनंदिन व्यवहार व अर्थव्यवस्था सुरळीत करण्यालासुद्धा प्राधान्य देणे आवश्यक...

आधुनिक युद्धनीती प्रशिक्षणात तोफखाना स्कूलची कामगिरी महत्त्वपूर्ण – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देवळाली तोफखाना स्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त 'रुद्रनाद' ऐतिहासिक म्युझियमचे उद्घाटन नाशिक : देवळाली तोफखाना स्कूलमधून देशातील सैनिकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे ते आधुनिक युद्धनीतीसाठी सक्षम होण्याबरोबरच कुठल्याही परिस्थितीचा सामना समर्थपणे करतील,...

राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, महिला हॉकीपटू...

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार आहे. यासाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली जाणार असल्याचं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आलं. हिवाळी अधिवेशन येत्या...