शिवस्वराज्य दिन राज्यभरात उत्साहात साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन, शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो आहे. त्यानुसार आज राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयामध्ये...

न्यूयॉर्कमधील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

मुंबई : न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी संचालिका (डिरेक्टर ऑफ पार्टनरशिप) लॉरेन मार्कल यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढविण्यावर यावेळी...

वाळू उपशाचं नवं धोरण राज्यसरकार चालू अधिवेशनातच जाहीर करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार वाळू उपशाचं नवे धोरण याच अधिवेशनात जाहीर करेल. यात वाळू लिलाव बंद करून शासन वाळू उपसा करणार असल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

लॉकडाऊनच्या काळात ३७९ गुन्हे दाखल २०७ लोकांना अटक

नाशिक ग्रामीण,नांदेड मध्ये नवीन गुन्हे मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३७९ गुन्हे दाखल...

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – पाणीपुरवठा व स्वच्छता...

मुंबई: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला दि. 16 जुलै 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी...

कुपोषण कमी करण्यात यश; १४ हजारांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना

मुंबई : राज्यातील 6 हजार 962  गावातील 14 हजार 768 अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरु आहे. या योजनेत आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचा फायदा आदिवासी भागातील...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी समिती स्थापन केली जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : मार्च महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विविध विभागांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या दृष्टीनं एक सर्वसमावेशक समन्वय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री...

देशात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) : देशात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त होती देशात काल ६७ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात या आजारातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या...

“माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्र्यांची अभिनव संकल्पना; मुंबईतील हजारभर खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन सभांमध्ये संवाद टास्क फोर्सकडून कोरोना उपचार पद्धतीबाबत डॉक्टर्सना थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी मुंबई : मुख्यमंत्री...

मिरजमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना चाचणीसाठी आता मिरजेच्या शासकीय रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे. आता शासनाच्या धोरणानुसार पुढील दोन दिवसात या प्रयोग शाळेत...