व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्र्याकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची सूचना राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांना करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र...

राज्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या नोकरभर्तीचा मार्ग मोकळा

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ८ जिल्ह्यांमधे ओबीसींच्या नोकरभर्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज...

‘शासन आपल्या दारी’ अभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वांना सहजपणे लाभ मिळावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आज एक सादरीकरण...

कोणताही पाठ कायमस्वरुपी वगळला नाही; फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी

शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : शालेय वर्ष २०२० – २१ साठी कोरोना (कोविड १९) प्रादुर्भावाच्या पार्शभूमीवर शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २ हजार अतिरिक्त खाटांची उपलब्धता

दाट लोकवस्तीतील ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणाला प्राधान्य – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये २ हजार अतिरिक्त खाटांची उपलब्धता करण्यात येत असून दाट लोकवस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि ज्यांना मधुमेह,...

मुंबईत कांदिवली इथं एका घराची भिंत कोसळून अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईच्या कांदिवली उपनगरात एका घराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. लालजी पाड्यातल्या दीपज्योती चाळ या दोन...

देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे खाली आणायला हवे, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित मुद्दा निकाली काढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...

मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष ठेवून त्यानंतर कठोर निर्बंधांबाबत निर्णय...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार- दीपक...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलत...

मुंबईत लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी महानगरपालिका ग्लोबल टेंडर काढणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मुंबई महापालिका आणखी चार लसी उपलब्ध करणार असून त्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यामुळे लवकरच फायझर, स्फुटनिक, जॉन्सन आणि मॅार्डना या...