बीड जिल्हा राज्यात अव्वल! तब्बल १७ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक बीड : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत सर्वात उशीरा पीकविमा कंपनी मिळालेल्या बीड जिल्ह्यात ३१ जुलै अखेर तब्बल १७ लाख ७१ हजार पीकविमा...

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोले) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिक्कीमचे पर्यटनमंत्री बेदू सिंग पंथ हे देखील...

एमजी मोटर करणार आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीचा खर्च

मुंबई: एमजी मोटर इंडियाने आपल्या सर्व कर्मचा-यांना कोव्हिड-१९ लसीकरणाचे कवच प्रदान करण्यासाठी पुढाकार घेतला असून लसीचा खर्च कंपनीद्वारे करण्यात येणार असल्याची घोषणा आज केली. लसीकरणाची मोहीम कंपनीच्या सध्याच्या वैद्यकीय विमा...

जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत समावेशासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मास्क, सॅनिटायजरच्या दर निश्चितीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून...

शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरविणार

मुंबई : राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. या योजनेसाठी सुमारे 20 कोटी...

कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची...

मुंबई : राज्य सरकारकडून दरवर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर...

राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. नागपूरच्या एनएलयू अर्थात राष्ट्रीय विधी  विद्यापीठाच्या वसतीगृह आणि इतर इमारतींचं  उद्घाटन...

महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या पावणे २ लाखांच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आज १ हजार ९५१ कोरोनाबाधित रुग्णं बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत बरे झालेल्यांची  एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातलं रुग्णं बरे...

शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : घोषित शाळांमधल्या शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. वेतन अनुदानाचं सूत्र पूर्वीप्रमाणे लागू करावं, या मागणीसाठी शिक्षक...

६ कोटी ५२ लाख लाभार्थ्यांना ५६ लाख ६६ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई : राज्यातील  52 हजार 434 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत 6 कोटी 52 लाख 32 हजार 448 लाभार्थ्यांना 56 लाख 66 हजार 376 क्विंटल अन्नधान्याचे...