कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा पूर्ण झाला आहे. सायन्स म्यूझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक हा...

मुख्यमंत्री कार्यालयाचा विस्तार तालुका पातळीपर्यंत करण्याचा विचार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विभागीय स्तरावर सुरु केलेल्या मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणांवर झालेल्या चर्चेला उत्तर...

परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या हस्ते कुर्ला येथे पहिल्या प्रीपेड ‍रिक्षा स्टँडचे उद्घाटन

मुंबई : बाहेरुन मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांना महानगरात  विविध ठिकाणी जाण्यासाठी तात्काळ वाहतुकीची सुविधा मिळतानाच त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रीपेड रिक्षा स्टँड सुरु करण्यात आले आहे. यामध्ये प्रवाशांची सुरक्षितता देखील जपली...

खासदार शरद पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब...

मुंबई : इंदू मिल येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित भव्य स्मारकाच्या कामाची व आराखड्याची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व खासदार शरद पवार यांनी पाहणी केली. सामाजिक न्याय मंत्री...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३२ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाने 11 वर्षे मुदतीचे 1000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला...

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातल्या १२ आमदारांचं निलंबन रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या १२ आमदारांचं एक वर्षाचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. त्यामुळे निलंबित आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आमदारांचं निलंबन असंवैधानिक आणि बेकायदेशिर आहे, असं...

ओबीसींना वगळून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा ठरावही एकमतानं मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) :पुरवणी मागण्यांसाठीचं विनियोजन विधेयक विधानसभेत आज मंजूर झालं. ओबीसींना वगळून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणारा ठराव विधानसभेत एकमतानं मंजूर झाला....

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

मुंबई : प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक...

कर्जमुक्ती झालेल्या शेतक-यांची पहिली यादी सोमवारी जाहीर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी वार्ताहर परिषदेला संबोधित केले. महात्मा फुले शेतक-यांची कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली...

महाराष्ट्रात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या १९ हजारापेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू, ७ जिल्ह्यांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण उपचाराधीन महाराष्ट्रात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक...