कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यात वन विभाग यशस्वी
मुंबई : संपूर्ण कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 कि.मी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध...
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मद्य आणि बियरचा साठा जप्त
मुंबई : पालघर जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाने मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात बंदी असलेला मद्य आणि बियरचा साठा जप्त केला तसंच साठा घेऊन येणारं वाहनही ताब्यात घेतलं आहे.
वसईजवळच्या सकवार...
ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मे. टन धान्याची बच
सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर
मुंबई : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावे यासाठी...
धारावी झोपडपट्टीला आरोग्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची भेट
क्वारंटाईन सुविधा, कोरोना उपचार विशेष रुग्णालयाची केली पाहणी
मुंबई : मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे सात पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या भागात सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम तसेच क्वारंटाईन सुविधा याचा आढावा...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सलग नवव्या सत्रात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : बाजारपेठेतले सकारात्मक कल आणि कोविड १९ वरच्या प्रतिबंधात्मक लसीच्या आपत्कालीन वापरला मिळालेली मंजुरी यामुळे शेअर बाजारात आज तेजीचं वातावरण होतं.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज सलग नवव्या...
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
'कोरोना' संकटाविरुद्धच्या लढ्याबद्दल डॉक्टरांचा ऋणी;डॉक्टर बांधवांचं स्थान लोकांच्या हृदयात कायम राहील - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : ‘रुग्णसेवे’च्या माध्यमातून मानवतेची सेवा करणारे डॉक्टर समाजासाठी नेहमीच आदरणीय आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या...
ओकिनावाकडून लीड-अॅसिड बॅटरी पॅक असलेल्या ई-स्कूटर्सचे उत्पादन थांबवण्यात आले
मुंबई: ओकिनावा या 'मेक इन इंडिया'वर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन करणा-या कंपनीने त्यांच्या लीड-अॅसिड उत्पादनांचे निर्माण थांबवले आहे. ब्रॅण्ड आता फक्त लिथियम-आयन व्हर्जन्सवर लक्ष केंद्रित करणार आहे. स्टार्टअप...
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ९४ वावं अधिवेशन नाशिक इथं होणार आहे. साहित्य महामंडळाच्या आज औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती...
अंबरनाथ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
मुंबई : अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकार पुरस्कृत अमृत टप्पा – 2 योजनेमध्ये नवीन 15 एम.एल.डी. क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. अंबरनाथ शहराची पाण्याची गरज लक्षात घेता...
महिला धोरण सर्वसमावेशक बनवणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : चौथे महिला मसुदा धोरण आपण सर्वसमावेशक बनवणार असून विभागाने या धोरणाचा मसुदा लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा...











