सेवाग्राम आश्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट
बापूकुटीत केली प्रार्थना; गीताई मंदिर, एम गिरी, मगन संग्रहालय व पवनारला भेट
वर्धा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सेवाग्राम येथे बापू कुटी, बा कुटी, आणि चरखा विभागाला भेट...
मुंबई-ठाण्यात जून महिन्यात २ लाख ५० हजार ६९९ शिवभोजन थाळ्यांचे वाटप
५ लाख ३८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – नियंत्रक शिधावाटप व संचालक कैलास पगारे
मुंबई : मुंबई शहर उपनगर आणि -ठाणे मध्ये 1 जून ते 23 जून 2020 पर्यंत 56 शिवभोजन...
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळात मंजूर झालेलं विधेयक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली मराठा समाजाची फसवणूक असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधेयकावर विरोधकांना सभागृहात बोलू...
स्थानिक लोकाधिकार समितीने कौशल्य प्रशिक्षण संस्थेची उभारणी करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम हाती घ्यावे, त्यासाठी समर्पित आणि अद्ययावत अशी कौशल्यविकास प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव...
औरंगाबाद इथं २२ ते २४ नोव्हेंबर या काळात जागतिक धम्म परिषद
मुंबई : औरंगाबाद इथं २२ ते २४ नोव्हेंबर याकाळात बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषद होणार आहे.
या परिषदेला श्रीलंका, नेपाळ, कंबोडीया, जपान, व्हिएतनाम, म्यांमा, थायलंडसह १३...
दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
मराठा आरक्षणासंबंधीच्या खटल्यांचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीसंदर्भातील शासनाच्या तयारीचा तसेच या विषयासंबंधी विविध न्यायप्रविष्ट बाबींचा मंत्रिमंडळ उपसमितीने आढावा घेतला.
मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी नुकत्याच गठित...
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...
गांधीनगर : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी करण्यास केंद्राकडून मदत हवी त्याचप्रमाणे ...
जिल्हा नियोजन समित्यांचे कामकाज आता आय-पास संगणकीय प्रणालीद्वारे होणार
मुंबई : जिल्हा नियोजन समित्यांचे कामकाज १ एप्रिल २०२० पासून आय-पास (इंटिग्रेटेड प्लानिंग ऑफीस ऑटोमेशन सिस्टीम) या संगणकीय प्रणालीद्वारे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता नियोजन विभागाचे...
येत्या २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही माहिती दिली. या वर्गांमधली...