मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसीड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे व पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी  विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या...

नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठेत कांद्याच्या भावात मोठी घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातली प्रमुख बाजारपेठ असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ आणि लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटल मागे सरासरी ६५० रूपये...

मुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटी रूपयांच्या देणग्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून...

मुंबई : आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाचा सन्मान राखत विविध संस्था आणि...

अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून १० हजार कोटी जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य राज्य सरकारनं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम...

पोलिसांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत – गृहमंत्री अनिल देशमुख

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नसल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचंही...

चेंबूर येथील इमारतींचे पुनर्वसन करण्यासाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल महिनाभरात सादर करा

मुंबई :- मौजे-चेंबूर या शासकीय जमिनीवर ३४ इमारतींचे पुनर्वसन करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे. उर्वरित १२ इमारतीसंदर्भात शासनाची परवानगी न घेता ज्या बांधकाम व्यावसायिकांनी पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे,...

राज्यातली ३० रुग्णालयं फक्त कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी चिन्हांकित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्यातल्या ३० रुग्णालयांना फक्त कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी चिन्हांकित केलं आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये २ हजार ३०५ खाटांची व्यवस्था केली असून तिथं फक्त कोरोना बाधितांचाच...

उद्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान विशेष मेगा ब्लॉक

मुंबई (वृत्तसंस्था) : भायखळा-सॅण्डहर्स्ट रोडला जोडणाऱ्या हॅकॉक पुलाचं काम करण्यासाठी उद्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान विशेष मेगा ब्लॉक असणार आहे. तर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान...

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यासाठी पुढे यावे –...

सातारा : राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देवून सहकार्य करावे,...

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी अंडीपुंज निर्मिती आणि चॉकी केंद्र उभारणार – वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील शेतकरी रेशीम शेतीकडे आकर्षित व्हावा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि  रेशीम उद्योगाला चालना मिळावी, यासाठी राज्यात अंडीपुंज निर्मिती आणि चॉकी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अशी...