‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात; ‘इज ऑफ डुईंग’ला चालना – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : आयात-निर्यात क्षेत्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरच्या वतीने ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’च्या डिजिटल सेवेस सुरुवात करण्यात आली आहे. सुविधेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते...
मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली येथील देवस्थान विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करावी – उपसभापती...
मुंबई : अष्टविनायक देवस्थानातील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली या पाच देवस्थानांच्या विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
दि 11 ते 13 डिसेंबर रोजी...
सरपंचांचे प्रलंबित मानधन अदा करण्याबाबत ग्रामविकास मंत्र्यांच्या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही
मुंबई : राज्यातील सरपंचांचे प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्यात यावे अशा सूचना ग्रामविकास विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राज्य प्रकल्प संचालक कार्यालयाकडून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत...
वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव तपासून तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई : अस्थायी सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याबाबत काय करता येईल याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने तपासून तयार करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
अस्थायी सेवेतील वैद्यकीय...
आशियाई विकास बँकेने केंद्रसरकारला दिलं १० कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कृषी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासाकरता आशियाई विकास बँकेने केंद्रसरकारला १० कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज दिलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि अन्नाची नासाडी होऊ नये...
पालकमंत्र्यांच्या हस्ते आत्मभान अभियान लोगोचे अनावरण
कोरोना जनजागृतीसाठी विशेष आत्मभान अभियान
चंद्रपूर : कोरोनाविषयी सर्वांना माहिती व्हावी व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आत्मभान अभियान राबविले आहे.या अभियानाचे लोगो अनावरण 21 मे...
एलईडी मासेमारी बोटींवर कडक कारवाई करणार – मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने एलईडी प्रकाशझोताच्या सहाय्याने केली जाणारी मासेमारी घातक आहे. मत्स्यसाठ्यावर विपरीत परिणाम होऊ नये तसेच सर्वच स्तरातील मच्छिमारांचे हित लक्षात घेता मासेमारीसाठी एलईडीचा वापर करण्यास...
पूर आणि साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्यांनी लेप्टो प्रतिबंधक गोळ्या घ्याव्यात
मुंबई : राज्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकण विभाग, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती तसेच पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत साथ रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभव...
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज; आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देणार – सांगली जिल्ह्याचे...
अनुषंगिक साहित्याची तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश
सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. या संकटाचा मुकाबला करत असताना आवश्यक तो सर्व निधी...
छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) सोडून विमानांच्या लँडींग, टेक...











