एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीतर्फे आज राज्यभर बेमुदत उपोषण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनीही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनावाढीचा दर लागू करावा, तसंच दिवाळीपूर्वी थकबाकीची रक्कम एकरकमी द्यावी, या मागणीसाठी एसटी...
कोरोना चा वाढता प्रकोप लक्षात घेता आंदोलनं न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना चा वाढता प्रकोप लक्षात घेता आंदोलनं न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपानं येत्या २४ तारखेला वाढीव वीज बिलाच्या विरोधात राज्यभरात आखलेले जेलभरो आंदोलन...
ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत
सातारा जिल्ह्यासाठी ११ लाखांचे पीपीई कीट
मुंबई : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत करून या रक्कमेचा धनादेश आज सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे...
येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल – मुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु...
‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद 16 सप्टेंबरला मुंबईत होणार
मुंबई : ‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद येत्या 16 सप्टेंबरला मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात होणार आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे...
राज्याची आर्थिक घडी विस्कटली असल्याची देवेंद्र फडनवीस यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाला असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे.
उद्या सुरु होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर...
शॉपमॅटिकचे महसूलाचे उद्दिष्ट पार ; ५ वर्षात १९०% च्या पुढे नफा मिळवला
मुंबई : शॉपमॅटिक या ई-कॉमर्स सक्षम कंपनीने भारतीय बाजारात ५ वर्षे उल्लेखनीय कामगिरी केली असून कंपनीचा २०२० च्या अर्ध्या वर्षातच ५.५ दशलक्ष डॉलरचा महसूल कंपनीने नोंदवला. कंपनीने आपले उद्दिष्ट पार...
‘भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान-विज्ञानाचे अथांग भांडार’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : भारतीय प्राचीन साहित्य हे ज्ञान विज्ञानाचे अथांग भांडार आहे. वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र, योगशास्त्र यांसारखे असंख्य मोती या महासागरात आहेत. हे ज्ञान अनमोल, शाश्वत व सनातन आहे. ‘चीरपुरातन...
राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते...
कोरोनासंदर्भात एप्रिल फूल मेसेज व्हायरल केल्यास गुन्हा दाखल करणार’- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : उद्या एप्रिलफूल, कुणाची चेष्टा किंवा मस्करी करून अफवा पसरवाल तर सावधान! अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1244897292944990210?s=19











