चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे योगदान ऐतिहासिक आहे. या शहिदांच्या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...

शेताच्या बांधावरुन महिला शेतकऱ्यांचा ऑनलाईन प्रशिक्षणात सहभाग

सुमारे दीड लाख महिला शेतकरी झाल्या ‘डिजिटली कनेक्ट’ शेतीपूरक व्यवसाय, ऑनलाईन प्रशिक्षणे, ई – कॉमर्सवर भर देण्याचा निर्धार मुंबई : राज्याच्या विविध भागातून आज महिला शेतकरी एका प्रशिक्षणात मोबाईलवरुन सहभागी झाल्या...

मुंबई उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या ७ मे ते ७ जून २०२० या महिनाभराच्या प्रस्तावित उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोनापासून बचावासाठी सध्या सुरू...

जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत समावेशासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मास्क, सॅनिटायजरच्या दर निश्चितीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून...

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी टेलिआयसीयू उपयुक्त -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : टेलिआयसीयू प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून या सेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. जेणेकरून अतिदक्षता विभागातील रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच...

एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात ‍‍शिरकाव झाल्यानं एसटी महामंडळानं ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलत धारकांच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची...

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे.आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर...

‘शासकीय जमिनींवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदनिका भाड्याने देण्यासाठी आता परवानगीची गरज नाही’

मुंबई : राज्यात ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन निवासी प्रयोजनार्थ दिलेली आहे, अशा संस्थांमधील सदनिका वापरण्याच्या अनुज्ञप्ती (लिव्ह ॲण्ड लायसन्स) वर दिलेली असेल तर या सदनिका भाड्याने देतांना आता जिल्हाधिकारी...

‘सारथी’च्या कामकाजाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची पुण्यातील कार्यालयाला भेट

नवीन इमारत बांधण्यासाठी जागा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मनुष्यबळ व निधी उपलब्ध करुन देणार पुणे : मराठा समाजाच्या विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या ‘सारथी’ संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेसा, त्यांचा गौरव...

उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण तयार करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : राज्यातील उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबत लवकरच धोरण तयार करण्यात येईल. याविषयीचे सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी अभ्यासगटाची निर्मिती करण्यात येत आहे, असे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभा...