ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिष्टचिंतन

नव्वदी पूर्ण केल्याबद्दल दिल्या शुभेच्छा मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच त्यांचे अभिष्टचिंतन केले...

हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण...

वझीरएक्सने लाँच केले नावीन्यपूर्ण एनएफटी मार्केटप्लेस

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सने पहिल्यांदाच एक मोठा बदल घडवत नॉन-फंगीबल टोकन (NFT) साठी भारतातील पहिल्या बाजारपेठांपैकी एक अशी बाजारपेठ सुरु केली आहे. या घटनेमुळे डिजिटल मालमत्ता...

पावसाळ्यात आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा मुंबई : पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण...

यंदा मका खरेदीची मर्यादा १५ लाख क्विंटल, तर बाजरी खरेदीची मर्यादा १ लाख ७००...

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र शासन राज्य सरकारच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमतीनं भरडधान्य योजनेअंतर्गत मका, बाजरी या पिकाची खरेदी करत असते. केंद्र सरकार मका आणि बाजरी खरेदीसाठी प्रत्येक वर्षी मर्यादा...

चक्रीवादळग्रस्तांना विशेष बाब म्हणून वाढीव मदत कोकणवासियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री

मुंबई :  निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी  शासनाने विशेष बाब म्हणून  निकषात बदल केल्याची  माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली,...

महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी स्वतंत्र सचिव नेमण्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी एक स्वतंत्र सचिव नेमण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राला या...

मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहायता निधीत २ कोटी ५१ लाख रुपयांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २ कोटी ५१ लाख रुपयाचा निधी जमा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे...

निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय उद्यापासून दोन दिवस बंद

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणासाठी उद्या दि. २९ व ३० एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे...

बाबा वर्दम थिएटर्सचा २१ वा नाट्यमहोत्सव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या बाबा वर्दम थिएटर्सच्या २१ व्या नाट्यमहोत्सव अंतर्गत झालेल्या कै बाबा वर्दम स्मृती आंतरराज्य नाट्यस्पर्धेत सांगलीच्या लोकरंगभूमी संस्थेने सादर केलेल्या 'पूर्णविराम' नाटकाला वैयक्तिक...