आयआयटी, जेईईची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अड्डा २४७ ची सुविधा
मुंबई : आयआयटी, जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी देशातील आघाडीचा तंत्रज्ञान सक्षम शिक्षण मंच अड्डा २४७ ने जेआरएस ट्युटोरियल्ससह भागीदारी केली आहे. स्पर्धा परीक्षांच्या...
टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणी
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी नागपूरात केली ड्रोन प्रात्याक्षिकाची पाहणी
मुंबई : मध्य प्रदेशातून नागपूर व अमरावती विभागात आलेल्या टोळधाडीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोनच्या...
महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२१ च्या प्रारुपाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२१ च्या प्रारुपाला मान्यता द्यायचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संपूर्ण...
राज्यातल्या शाळा दिवाळीनंतर सुरू होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळा येत्या १५ ऑक्टोबरला सुरु करण्याऐवजी दिवाळी झाल्यावर सुरू करण्याबाबत काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या...
युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे नव्या संघटनात्मक रचनेची घोषणा
संपूर्ण भारतात दमदार उपस्थिती दर्शवण्यासाठी तसेच व्यापार वृद्धीत वेग घेण्याची योजना
मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या यशस्वी विलीनीकरणानंतर ही भारतातील ५व्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक...
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय – उच्च व तंत्र...
ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी विद्यापीठाकडे तसे लेखी स्वरुपात द्यावे, परीक्षेबाबत कोविड-१९चा प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन निर्णय
मुंबई : विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला...
राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमध्ये काल एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, राज्यात कुठेही बाटलीतून पेट्रोल न देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
बाजारात घसरण, निफ्टी ०.१०% तर सेन्सेक्स ४५.७२ अंकांनी घसरला
मुंबई : आजच्या अस्थिर व्यापारी सत्रात भारतीय शेअर बाजार घसरलेला दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी ४ वाजता देशाला संबोधित केलेल्या भाषणामुळे व्यापाराच्या वेळात अस्थिरता आणखी वाढली. देशाला...
राज्यात काल एकाच दिवसात ४० हजार ४१४ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड प्रार्दुभाव झपाटयानं वाढत असून, काल एकाच दिवसात ४० हजार ४१४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या २७ लाख १३...
सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन
कोकण विकासास चालना
मुंबई : कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...











