विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून परीक्षेचे नियोजन करा – शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू
मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी तसेच बारावी या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा असतात. गत दोन वर्षापासून कोविड संक्रमणामुळे शिक्षण व परीक्षा पध्दतीमध्ये बदल झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पध्दत आणि प्रत्यक्ष...
प्रजासत्ताक संचलनातील कामगिरीसाठी मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाचे...
मुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे तसेच...
सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचं आज सकाळी पुणे इथल्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांनी मजूर, दलित, भटक्या...
राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या दोन हजार ८५८ एवढी असून, यापैकी एक हजार ५३४ रुग्ण संसर्गमुक्त...
भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांनी येत्या दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर व्हावं,...
‘दिलखुलास’ कार्यक्रमात मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण तसेच खार जमीन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची शासनाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने 3 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या...
प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील कलाकारांद्वारे भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांच सादरीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात यावर्षी प्रथमच भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार कथ्थकचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या शेंदुर्णी गावातल्या ऐश्वर्या साने यांच्या ग्रुपचं कथ्थक...
मुंबईत 900 वातानुकुलित दुमजली बसगाड्या मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढावी आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून लंडनच्या धर्तीवर मुंबईत 900 वतानुकुलित दुमजली बसगाड्या मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं...
राज्यभरात मोठ्या उत्साहात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुंबईत शिवाजीपार्क इथं राज्याचा मुख्य ध्वजवंदन सोहळा झाला. राज्यपाल भगतसिंह...










