प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ
मुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
भारत हा देश जैवविविधता संपन्न असून...
सर्वसाधारण मास्क ऐवजी तीन पदरी किंवा N 95 मास्क वापरण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या वर्गांचे विद्यार्थी ऑनलाईन वर्गांना हजेरी लावू शकतील. पालकमंत्री अजित पवार यांनी आज...
महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन येत्या ७ तारखेला सोलापुरमध्ये
मुंबई (वृत्तसंस्था) : ३४ वं महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन डॉ. मेतन फाउंडेशननं, सामाजिक वनीकरण सोलापूर, आणि वन विभाग सोलापूर यांच्या सहकार्यानं येत्या ७, ८, आणि ९ तारखेला सोलापुरात आयोजित...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ मधील पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण...
बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार – गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड
मुंबई: नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी होणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामामुळे नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करून...
राज्यात काल कोरोनाच्या सुमारे १२ हजार रुग्णांची नोंद, ९ जणांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ चे ११ हजार ८७७ रुग्ण आढळले आणि ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आता राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४२ हजार २४ वर पोचली आहे....
राज्यभरातून क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पहिल्या महिला शिक्षक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती त्यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणूनही साजरी केली जाते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंची जन्मशताब्दी...
राज्यातल्या आतापर्यंत ६४ हजारांहून अधिक मुलामुलींनी घेतली कोविड प्रतिबंधक लस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातही आज सर्व जिल्ह्यांमध्ये किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती...
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
मुंबई : ६१ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी...
मुंबईत ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे मुंबईतल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ९१ हजार ४५७ झाली आहे. मुंबईत काल नोंद झालेल्या रुग्णांपैकी...










