एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळं एसटी महामंडळाचं ६५० कोटी रुपयांचं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचं ६५० कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. एसटी...
ओबीसींना वगळून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा ठरावही एकमतानं मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) :पुरवणी मागण्यांसाठीचं विनियोजन विधेयक विधानसभेत आज मंजूर झालं. ओबीसींना वगळून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणारा ठराव विधानसभेत एकमतानं मंजूर झाला....
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : शिक्षण महर्षी आणि कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयातील नवीन प्रवेशद्वाराजवळ आयोजित...
राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी दिवसा उन्हाची तीव्रताही वाढल्याचा अनुभव येत आहे. या हंगामातल्या निचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात निफाड इथं काल साडेसहा अंश...
कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांत अतिरिक्त आकारणी केलेल्या रुग्णांना ३५ कोटी रुपयांचा परतावा – राजेश...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांनी अतिरिक्त आकारणी केल्याच्या रुग्णांच्या तक्रारीवरून राज्य सरकारनं अशा रुग्णांना ३५ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल विधान...
राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेची सुवर्णपदकांची हॅट्रिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेनं आज सुवर्णपदकांची हॅट्रिक नोंदवली. ओरिसात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत ऋजुता हिनं शिवाजी विद्यापिठाचं प्रतिनिधित्व...
कोविडच्या ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमायक्रॉन प्रकाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने दुबईहून मुंबईविमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार संयुक्त अरब अमिरातीहून येणाऱ्या मुंबईकरांना आगमनानंतर...
राज्यात ओमायक्रॉनचे नवे २० तर कोविडचे नवे १ हजार ४१० रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २० नवीन ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या, १०८ झाली आहे. काल आढळलेच्या रुग्णांमध्ये मुंबईतले ११, पुणे...
राज्यासह देशभरात नाताळ उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात नाताळचा सण आज साजरा केला जात आहे. राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देखील नाताळनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण...
वाळवलेल्या आणि पॉलिश केलेल्या हळदीवर जीएसटी लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : वाळवलेली आणि पॉलिश केलेली हळद शेतीमाल होऊ शकत नाही, त्यामुळे या हळदीवर आणि अडतदाराच्या कमिशनवर पाच टक्के जीएसटी आकारायचा निर्णय महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणानं घेतला आहे....











