देशाचा कोरोनामुक्ती दर ९८ पूर्णांक ३७ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सोमवारी कोविड-१९ चे ७ हजार ९९५ रुग्ण बरे झाले. तर, ५ हजार ७८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशभरात सध्या ८८ हजार ९९३ अॅक्टाव्ही रुग्ण...
महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं राज ठाकरेचं मत
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं मत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत होते. बडतर्फ...
बृह्नमुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा उद्यापासून प्रत्यक्ष सुरु होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : बृह्नमुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा उद्यापासून प्रत्यक्ष सुरु होणार आहेत. मुंबईत याआधीच इयत्ता आठवी ते १२ वी च्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु केल्या...
विधानपरिषदेच्या निवडणूकीत चंद्रशेखर बावनकुळे व वसंत खंडेलवाल यांचा विजय
मुंबई (वृत्तसंस्था) : स्थनिक स्वराज्य संस्थांमधूननिवडूण येणाऱ्या विधान परिषद सदस्यांच्या द्वैवार्षीक निवडणूकींचे निकाल आज जाहीर झाले. नागपूर मतदारसंघातून भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख...
कोरेगाव भीमा येथील शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय विभाग करणार – सामाजिक न्यायमंत्री...
मुंबई : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी-सुविधा, सुशोभीकरण व अन्य विकासाची कामे तसेच शौर्य दिन, अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे...
जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी
मुंबई : जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार...
कुस्ती स्पर्धेत, पल्लवी रामभाऊ खेडकरला ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक
मुंबई (वृत्तसंस्था) : बारामती इथं झालेल्या पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत, पल्लवी रामभाऊ खेडकर हीनं ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावलं. पल्लवी खेडकर ही राजूर इथल्या एम.एन.देशमुख महाविद्यालयाची विद्यार्थिनी...
रात्रीच्या वेळीही लसीकरण करायची मुंबई महानगरपालिकेची योजना
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरोधी लसीकरणाचा वेग वाढवा यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही भागात रात्रीच्या वेळीही लसीकरण करायची योजना मुंबई महानगरपालिकेनं आखली आहे. लसीकरणासाठी ज्या नागरिकांना काम...
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने; मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शासनाच्या आदेशानुसार निर्णय...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, मंडळाच्या परीक्षा पारंपरिक नेहमीच्या पद्धतीनंच...
कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई : “सुधारणा आणि पुनर्वसन” असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र कारागृह प्रशासनाकडून कारागृहात असलेल्या बंदीजनांचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांची मानसिकता आणि वर्तणूक बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील...











