सर्वच निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या पेचाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घ्यायच्या झाल्यास त्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देणाऱ्या असाव्यात अन्यथा त्या पुढे ढकलाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे....

शासकीय विधी महाविद्यालयात “आझादी ७५” उत्सव उत्साहात

मुंबई: मुंबईतील नामांकित विधी संस्था आणि आशियातील सर्वात जुने शासकीय विधी महाविद्यालय येथे भारताच्या संविधान सभेच्या स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने महाविद्यालयात “आझादी ७५” हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात...

मंत्रिमंडळ निर्णय

राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150 विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीसाठी विद्यावेतनावर इंटर्न म्हणून...

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज मंत्रालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन...

राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज विरोधकांनी गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित झालं. सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या १२ सदस्यांचं निलंबन मागे घ्यावं, या मागणीचा मुद्दा विरोधी...

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची विशेष खबरदारी

मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विशेष खबरदारी घेत सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत सध्या ७० हजार बेड्स तयार असून त्या पैकी १५ हजार बेड्स अॅक्टीव आहेत....

ओमीक्रोन हा नवीन विषाणू आल्यापासून सोलापूर जिल्ह्यात लसीकरणाच्या प्रमाणात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा नवीन ओमीक्रोन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी प्रत्येक विभागाने करावी. प्रत्येकाचे लसीकरण करून सोलापूर जिल्ह्याच्या लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,...

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

मुंबई : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथून आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री...

आगामी मराठी साहित्य संमेलन उदगीरला होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर इथं होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी काल नाशिकमध्ये ही घोषणा केली. ९४ व्या अखिल भारतीय मराठी...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. त्यानंतर ते रायगडावर रवाना झाले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना  राष्ट्रपतींनी...