जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत...

सोलापूरातले जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना फुलब्राइट शिष्यवृत्ती जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित  ‘फुलब्राईट शिष्यवृत्ती’ जाहीर झाली आहे. यावर्षी जगभरातल्या एकूण ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर...

साहित्य संमेलनात आज गझल संमेलन आणि बालकुमार मेळावा, विद्रोही साहित्य संमेलनालाही सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : रात्रभर अविरत सुरू असलेला कवी कट्टा आणि सकाळी झालेलं गझल संमेलन त्याचबरोबर प्रथमच आयोजित बालकुमार साहित्य संमेलनासह अन्य वेगवेगळ्या उपक्रमांनी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...

MPSC कडून पुढच्या वर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं पुढच्या वर्षी घेतल्या जाणार असलेल्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक आज आयोगानं जाहीर केलं. यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढच्या वर्षी २ जानेवारीला, तर...

राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार 93 बेरोजगारांना रोजगार- मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये नोव्हेंबर 2021...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. आता राष्ट्रपतीना 12 कोटी पत्र पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे...

‘विशेष योजना’ राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी; १२५ कोटींचा निधी वितरित

मुंबई (वृत्तसंस्था) : मानव विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात २३ जिल्ह्यांमध्ये १२५ मागास तालुक्यातल्या महिला बचतगट आणि अनुसूचित जाती जमातीचं सक्षमीकरण  आणि रोजगार निर्मितीसाठी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये, या प्रमाणे...

नाशिकमधे आजपासून अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : आज सकाळी टिळकवाडी इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयातून निघालेल्या ग्रंथ दिंडीनं संमलेनाला प्रारंभ झाला. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यावेळी...

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठवडाभरात वीम्याची रक्कम जमा करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात, 2020 च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीनं कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक...

राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद साधेपणा व विनम्रतेचे मूर्तिमंत उदाहरण – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई: देशाचे दोन वेळा राष्ट्रपती व घटना समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉ.राजेंद्र प्रसाद हे साधेपणा व विनम्रता या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण होते.  त्यांचे जीवनचरित्र नव्या पिढीला शिकवल्यास त्यातून उत्तम नागरिकांची पिढी तयार...